OSM वरील माहितीची पडताळणी करायला विकिपीडियाचा वापर करता येतो.
ह्या फोल्डर मध्ये विकिपीडिया वरून गोळा केलेली काही उपयुक्त माहिती साठवली आहे.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांच्या याद्या विकिपीडियावर वर्गानुसार उपलब्ध आहे.
- वर्ग:महाराष्ट्र
- वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे
- वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे
- वर्ग:जिल्ह्यानुसार महाराष्ट्रातील गावे
यादी मिळवण्याची पद्धत -
विकिपीडिया वरील कोणत्याही वर्गातील सर्व पृष्ठांची यादी मिळविण्यासाठी - https://petscan.wmflabs.org/
उदा. - वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे ह्या वर्गात २०,००० पेक्षा जास्त पृष्ठ आहेत. त्यांची यादी डाउनलोड करण्यासाठी -
खालील प्रमाणे सेटिंग करा, व "Do it" बटण दाबा.
Categories page :
Language = mr
Categories = महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे
Output page :
Format = plain text (किंवा इतर कोणतेही)
Sort = By title
अनेक वर्ग एकत्र शोधण्यासाठी, प्रत्येक ओळीवर एक वर्गाचे नाव लिहा. जसे की,
महाराष्ट्रातील_शहरे
महाराष्ट्रातील_तालुके
महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे
इथे साठवलेले याद्या -
mh-shahare-gaave.txt
mh-shahar-taluke-gaave.txt
mh-taluka-v-shahare.txt